Meaning : एका जातीच्या दोन वस्तू.
Example :
हा पत्त्यांचा जोड जुना झाला आहे
Synonyms : जोडी
Translation in other languages :
Meaning : एका गोष्टीच्या बरोबर दुसरी गोष्ट असण्याचा भाव.
Example :
वक्तृत्वाला कर्तृत्वाची जोड हवी.
Meaning : शरीरातील दोन हाडे जेथे एकमेकांस जुळतात तो फूगीर भाग.
Example :
माझ्या बोटांचे सांधे दुखत आहेत.
Synonyms : सांधा
Translation in other languages :
(anatomy) the point of connection between two bones or elements of a skeleton (especially if it allows motion).
articulatio, articulation, jointMeaning : जोडला जाणार तुकडा.
Example :
घेर वाढवण्यासाठी ह्याला जोड लावावा लागेल.
Translation in other languages :
Meaning : जेथे दोन गोष्टी वा त्यांचे भाग जोडले जातात ते ठिकाण.
Example :
खुर्चीच्या हाताचा सांघा तुटला.
Synonyms : सांधा
Translation in other languages :
दो या दो से अधिक अंगों, पुरजों या वस्तुओं आदि के जुड़ने का स्थान।
कपड़े का जोड़ फट चुका है।The place where two or more things come together.
junctionMeaning : एकाच वेळी उपयोगात येणार्या दोन घटकांचा समूह की ज्यात एक जरी घटक नसेल तरी दुसर्याचा उपयोग होत नाही.
Example :
हा चपलांचा जोड जुना झाला आहे.
Synonyms : जोडी
Translation in other languages :