Meaning : जॉर्जियात बोलली जाणारी एक भाषा.
Example :
सकीनाला जॉर्जियन चांगली बोलता येते.
Synonyms : जॉर्जियन भाषा
Translation in other languages :
जार्जिया के लोगों की भाषा।
सकीना जार्जियाई बहुत अच्छा बोल लेती है।A southern Caucasian language with 3 million speakers and a long literary tradition.
georgianMeaning : जॉर्जिया ह्या देशाचा रहिवासी.
Example :
ग्रामीण भागातील जॉर्जियन हे मुख्यत्वे चहा, फळे वगैरेच्या मळ्यात काम करणारे कामगार आहेत.
Translation in other languages :
जार्जिया के निवासी।
उस जार्जियाई से तुम क्या पूछ रहे थे?A native or inhabitant of Georgia in Asia.
georgianMeaning : जॉर्जियाचा वा त्याच्याशी संबंधित.
Example :
जॉर्जियन संगीत उच्च दर्जाचे आहे.
Translation in other languages :
Of or relating to or characteristic of the Asian republic of Georgia or its people or language.
The Georgian capital is Tbilisi.Meaning : जॉर्जियन भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
Example :
एकोणिसाव्या शतकात जॉर्जियन कवितेवर रशियन कलेची छाप पडू लागली.
Translation in other languages :
Of or relating to or characteristic of the Asian republic of Georgia or its people or language.
The Georgian capital is Tbilisi.