Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : जिहादमध्ये सामील होणारी व्यक्ती.
Example : जिहादींनी सैनिकांवर दगडफेक केली.
Translation in other languages :हिन्दी English
वह जो जिहाद में शामिल हो या जिहाद लड़े।
A Muslim who is involved in a jihad.
Meaning : जिहादचा किंवा जिहादशी संबंधित.
Example : कित्येक ठिकाणी जिहादी आंदोलन अधिक तीव्र झाले आहेत.
Synonyms : जेहादी
जिहाद का या जिहाद से संबंधित।
Of or relating to a jihad.
Meaning : जिहादमध्ये सामील होणारा.
Example : कश्मीरमध्ये सेनेच्या जवानांनी दोन जिहादी विद्यार्थ्यांना अटक केली.
Translation in other languages :हिन्दी
जिहाद में शामिल होनेवाला या जो जिहाद करे।
Install App