Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मान व पाय लांब असलेला एक आफ्रिकेतील प्राणी.
Example : या प्राणिसंग्रहालयात नुकताच एक जिराफ आणला आहे.
Synonyms : उष्ट्रव्याघ्र, चित्रोष्ट्र
Translation in other languages :हिन्दी
एक जंगली पशु जिसकी टाँगें और गर्दन ऊँट की-सी लम्बी होती है।
Install App