Meaning : नियंत्रणाखाली आणणे"प्रयत्नपूर्वक राग जिंकावा.".
Meaning : स्पर्धा,प्रतियोगितेत यश मिळवणे.
Example :
मंजुळा राज्य स्तरीय वादविवाद प्रतियोगितेत जिंकली.
Synonyms : सफल होणे
Meaning : लढाईत विरोधी पक्षाच्या विरोधात सफल होणे.
Example :
महाभारताचे युद्ध पांडव जिंकले.
Synonyms : विजयी होणे
Meaning : एखाद्याचे प्रेम, शाबासकी संपादन करणे.
Example :
स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाने सगळ्यांचे मन जिंकले.
Translation in other languages :
किसी के प्यार, शाबाशी आदि का अधिकारी होना।
स्वामी विवेकानंद ने अपने भाषण से सबका दिल जीत लिया।Meaning : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.
Example :
सेनेने किल्ला ताब्यात घेतला.
Synonyms : अधिकाराखाली घेणे, घेणे, ताबा मिळवणे, ताब्यात घेणे, मिळविणे