Meaning : जावा ह्या प्रांतात बोलली जाणारी भाषा.
Example :
त्याने जावानीज बोलायला शिकली आहे.
Synonyms : जावानीज भाषा
Translation in other languages :
जावा द्वीप के लोगों की भाषा।
उसने जावाई बोलना सीख लिया है।The Indonesian language spoken on Java.
javaneseMeaning : जावानीज भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
Example :
जावानीज साहित्य प्रामुख्याने वृत्तबद्ध आहे.
Meaning : जावा द्वीपाचा वा त्याच्याशी संबंधित.
Example :
जावानीज लोक इस्लाम धर्माचे असले तरी त्यांच्यात पुष्कळ हिंदू चालीरीती आढळतात.
Translation in other languages :
जावा द्वीप का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
जावाई मंदिर के बाहर दर्शकों की भीड़ लगी है।