Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या वस्तू इत्यादिमध्ये दुसरी वस्तू लावणे.
Example : सोनाराने सोन्याच्या अंगठीत हिरा जडवला.
Synonyms : जडविणे, बसवणे, बसविणे
Translation in other languages :हिन्दी English
किसी वस्तु आदि में किसी वस्तु आदि को बैठाना।
Fix in a border.
Meaning : एका ठिकाणी स्थिरावेल असे करणे.
Example : त्याने आपले डोळे तिच्यावर खिळवले.
Synonyms : खिळवणे
Meaning : अंगवळणी पडेल असे करणे.
Example : वुडहाऊसने वाचकांना हसण्याचे व्यसन जडवले.
Install App