Meaning : घारीपेक्षाएवढ्या आकाराचा, डोके, मान ह्यांवर पिसे नसलेला, मृत प्राण्यांचे मास खाऊन जगणारा एक पक्षी.
Example :
आकाशात गिधाडे घिरट्या घालत होती
Synonyms : गिधाड, महा धो, लांब चोचीचे गिधाड
Meaning : रामायणातील एक गिधाडांचा राजा.
Example :
रावणाच्या तावडीतून सीतेला वाचवण्यासाठी जटायुने प्रयत्न केले
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical being