Meaning : पाहार्याकरता, बंदोबस्ताकरता ठेवलेल्या शिपायांचे ठिकाण.
Example :
शहरात आज एका चौकीवर चरसने भरलेला ट्रक पकडला गेला.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी, तिचे राखण वा अडवणूक करण्यासाठी माणसे नेमून करायची कृती.
Example :
औरंगजेबाने वाड्याभोवती पहारे बसवले
Synonyms : पहारा
Translation in other languages :