Meaning : विचारण्याची क्रिया.
Example :
काल तो माझ्याकडे तुझ्याविषयी चौकशी करत होता
Translation in other languages :
Meaning : स्थिती जाणून घेण्याची क्रिया.
Example :
सहा महिन्यांपर्यंत या माणसाने बायकोची वास्तपुस्त केली नाही
Synonyms : वास्तपुस्त, विचारपूस, समाचार
Translation in other languages :
Paying particular notice (as to children or helpless people).
His attentiveness to her wishes.Meaning : एखाद्या विषयाशी संवंधीत तथ्यांचा शोध घेण्याचे काम.
Example :
तहशीलदार गावाची चौकशी करायला येणार आहे.
Synonyms : तपास, तपासणी, निरीक्षण, शोध
Translation in other languages :
किसी विषय से संबंधित तथ्यों के बारे में छानबीन करने का काम।
तहसीलदार गाँवों की जाँच-पड़ताल करने आ रहे हैं।