Meaning : वीस अधिक चार मिळून होणारी संख्या.
Example :
पन्नासातून चोवीस वजा कर
Meaning : इंग्रजी महिन्यातील चोविसाव्या दिवशी येणारी तारीख.
Example :
ह्या महिन्याच्या चोवीसला परदेशी जात आहे.
Synonyms : चोवीस तारीख, २४, २४ तारीख
Meaning : वीस अधिक चार.
Example :
तो चोवीस वर्षे ह्या गावी होते