Meaning : तोंड वेडेवाकडे करून एखाद्यास दुःखी करणे.
Example :
लहान मुले आपल्या मित्राला वेडावत होती.
Synonyms : वेडावणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्याच्या संदर्भात ज्यामुळे त्याला राग येईल अशी कृती करणे.
Example :
सर्व मुले त्याला ढेरपोट्या असे म्हणून चिडवायची.