Meaning : काळजीत असलेला.
Example :
तो भवितव्याविषयी चिंतित होता
Synonyms : चिंताकुल, चिंताक्रांत, चिंताग्रस्त, चिंतातुर, चिंतामग्न, चिंतावलेला, सचिंत
Translation in other languages :
जिसे चिंता हो।
वह अपने बच्चे की बीमारी को लेकर चिंतित है।Mentally upset over possible misfortune or danger etc.
Apprehensive about her job.Meaning : वारंवार चिंतन केलेला.
Example :
चिंतित लेख आपल्याला अधिक काळ लक्षात राहतात.
Translation in other languages :