Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सर्व दिशांत.
Example : शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेपासून स्वामी विवेकानंदांची कीर्ती सर्वत्र पसरली
Synonyms : आसमंत, आसमंतात्, चहुकडे, चारी दिशांना, चारीकडे, चोहीकडे, चोहोकोनी, चौतर्फा, चौफेर, दिगंत, सगळीकडे, सर्वत्र
Install App