Meaning : दरवाजा, यंत्र, पलंग अशा गोष्टींमधील वंगण कमी झाल्यामुळे अथवा सांधा वा जोड विलग होताना वा नादुरुस्त असताना त्यातून येणारा आवाज.
Example :
दरवाज्यातील बिजागरांमधील करकराट तेल घातल्यामुळे कमी झाला.
Synonyms : करकराट
Translation in other languages :