Meaning : दागिने, वस्त्र इत्यादीचे मळ काढून घेणे.
Example :
आजीने जुने दागिने सोनाराकडून उजळवून घेतले.
Synonyms : उजळवून घेणे, साफ करून घेणे
Translation in other languages :
गहने, वस्त्र आदि का मैल निकलवाना।
दादी ने अपने पुराने गहनों को सुनार से साफ करवाया।