Meaning : हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ ह्या चार अंगांनी युक्त असे सैन्य.
Example :
पांडवांनी कौरवांच्या चतुरंग सेनेचा पराभव केला.
Synonyms : चतुरंग सेना
Translation in other languages :
हाथी, घोड़े, रथ और पैदल - इन चार अंगों वाली सेना।
प्राचीन काल में राजा युद्ध में चतुरंगिणी का उपयोग करते थे।