Meaning : आकाराने गिधाडापेक्षामोठा, मान व डोक्यावर पिसे नसलेला ढोक.
Example :
चंदनेश्वराच्या छातीवरून लांबलचक तांबूस पिशवी लोंबते.
Synonyms : क्षत्र बलाक, चंद्र्या ढोक, चिहारा, पिशव्या ढोकरी, मोठा कामऱ्या बुज्या, हवासन
Translation in other languages :