उचल (नाम)
बरा झालेला आजार, शत्रू वगैरे पुन्हा बळावणे.
वाढ (नाम)
प्रमाण, संख्येत आधिक्य येण्याची क्रिया.
हंस (नाम)
बदकापेक्षा मोठा एक पांढरा पक्षी.
रायआवळा (नाम)
आवळ्याच्या जातीचे एक झाड.
चंद्र (नाम)
आकाशात दिसणारा, पृथ्वीभोवती फिरणारा तिचा एकमात्र उपग्रह.
धुणे (नाम)
धुण्यासाठीचे कपडे.
काळोखी रात्र (नाम)
चंद्राचादेखील प्रकाश नाही अशी काळोख असलेली रात्र.
झाड (नाम)
मुळे, खोड, फांद्या,पाने इत्यादींनी युक्त असा वनस्पतिविशेष.
वेखंड (नाम)
एक प्रकारचे औषधी मूळ.
वृक्ष (नाम)
मुळे, खोड, फांद्या,पाने इत्यादींनी युक्त असा वनस्पतिविशेष.