Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मूळ आकृतीवर तिच्या वळणाप्रमाणे आकृती काढण्याचे साधन फिरवणे.
Example : अक्षर चांगले व्हावे म्हणून पुस्ती गिरव.
Synonyms : गिरवणे, गिरविणे, घटविणे
Meaning : एखादी वस्तू, अंक इत्यादींमधून काही भाग वगळणे किंवा कमी करणे.
Example : सरकारने दैनंदिन वस्तूंची किंमती कमी केल्या.
Synonyms : घटविणे
Install App