Meaning : ग्रीस देशाचा रहिवासी.
Example :
प्लेटो हा तत्त्वज्ञ जन्माने युनानी होता
Synonyms : युनानी
Translation in other languages :
यूनान का वासी।
प्राचीन काल में यूनानियों ने पूरे विश्व में अपनी वीरता का परचम लहरा दिया था।A native or resident of Greece.
grecianMeaning : सेमाइट ह्या लिपीपासून तयार केलेली एक लिपी.
Example :
लॅटिन, सिरिलिक ह्या सर्व लिप्यांची ग्रीक ही जननी ठरली.
Synonyms : ग्रीक लिपी
Translation in other languages :
वह लिपि जिसमें यूनानी भाषा लिखी जाती है।
यूनानी लिपि बहुत पुरानी है।Meaning : युनान ह्या देशाशी संबंधित किंवा युनानचा.
Example :
प्राचीन ग्रीक संस्कृती ही एक प्रगत संस्कृती होती.
Synonyms : युनानी
Translation in other languages :
Meaning : ग्रीक ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
Example :
ग्रीक महाकाव्याच्या र्हासानंतर ग्रीक भावकवितेचे युग सुरू झाले.