Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : प्रतिकूल ग्रह किंवा ग्रहयोग यापासून उत्पन्न होणारे दुःख दारिद्र्य,आजारपण इत्यादि.
Example : शनिची ग्रहबाधा झाल्यामुळे त्यांची भरभराट होत नव्हती
Synonyms : ग्रहपीडा
Translation in other languages :हिन्दी
नौ ग्रहों में से किसी एक के द्वारा आनेवाली बाधा।
Install App