Meaning : गायनातील संपूर्ण जातीतील एक राग.
Example :
गौड हे संध्या समयी गायले जाते.
Synonyms : गौड राग
Translation in other languages :
Meaning : ब्राह्मणांमधील एक पोटजात.
Example :
गौड ब्राह्मणांची घरे येथे फार नाहीत.
Translation in other languages :