Meaning : एखाद्यास बंदूक इत्यादीने गोळी मारणे.
Example :
एका शिपायाने आपल्या सहकार्याला गोळी मारली.
Synonyms : गोळी मारणे
Translation in other languages :
किसी को बंदूक आदि से गोली मारना।
एक सिपाही ने ही अपने सहकर्मी को गोली मार दी।