Meaning : कंद म्हणून खाल्ले जाणारे, गोराडू ह्या वेलीचे मूळ.
Example :
गोराडूची भाजी बनवतात.
Translation in other languages :
Meaning : सुमारे १५ मी. उंचीची, वर्षायू वेळ.
Example :
गोराडूची लागवड उष्ण कटिबंधात होते.
Translation in other languages :
एक एकवर्षी लता जो लगभग पंद्रह मीटर तक ऊँची होती है।
गराडू का कंद खाया जाता है।