Meaning : गायीच्या तोंडासारखी काटकोनी जपमालेची पिशवी हिच्या आत हात घालुन जपाची माळ ओढतात.
Example :
ती नेहमि आपल्या जवळ गोमुखी ठेवते
Translation in other languages :
Meaning : गंगोत्री येथील गाईच्या मुखासारखे स्थान जेथून गंगेचा उद्गम होतो.
Example :
गोमुखीतून सतत गंगेची धार वाहत असते.
Synonyms : गोमुख
Translation in other languages :