Meaning : पूर्वी जर्मेनिक कुळातील एक भाषा.
Example :
गॉथिक ही भाषा बोलणारे लोक सापडत नाही.
Synonyms : गॉथिक भाषा
Translation in other languages :
जर्मेनिक भाषा परिवार की एक भाषा।
आज के समय में कोई गोथिक नहीं बोलता।Extinct East Germanic language of the ancient Goths. The only surviving record being fragments of a 4th-century translation of the Bible by Bishop Ulfilas.
gothicMeaning : टंकाचा एक प्रकार.
Example :
गॉथिक टंक १६ ते १८व्या शतकात जास्त वापरात होता.
Synonyms : गॉथिक टंक
Translation in other languages :
Meaning : एक लिपी.
Example :
गोथिक ही लिपी पंधरावे शतक ते अठरावे शतक ह्या काळात प्रचलित होती.
Synonyms : गथिक, गथिक लिपी, गॉथिक लिपी, गोथिक, गोथिक लिपी
Translation in other languages :
एक लिपि।
गोथिक पन्द्रहवीं से अठारहवीं शताब्दी के मध्य प्रचलित थी।Meaning : गॉथिक ह्या भाषेचा वा ह्या भाषेशी संबंधित.
Example :
गॉथिक बायबलची एकच प्रत शिल्लक आहे.
Translation in other languages :