Meaning : बारीक फळांचे घोस येणारा, अत्यंत औषधी असा व ज्याचे सत्वसुद्धा काढले जाते असा एक औषधी वेल.
Example :
गुळवेलाचे सत्त्व शक्तिवर्धक असून अनेक रोगांवर उपयोगी आहे.
Translation in other languages :
एक बहुवर्षी,आरोही, औषधीय बेल जिसके पत्ते पान के पत्ते के समान होते हैं।
गिलोय के पुष्प गुच्छों में और पीले रंग के होते हैं।A plant with a weak stem that derives support from climbing, twining, or creeping along a surface.
vineMeaning : एक डोंगरी वेल.
Example :
जीवंतीचा उपयोग औषध म्हणून केला जातो.
Synonyms : जीवंती
Translation in other languages :
एक लता।
जीवंती का उपयोग औषध के रूप में भी होता है।A plant with a weak stem that derives support from climbing, twining, or creeping along a surface.
vine