Meaning : भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर.
Example :
गुलबर्गाजवळच आमची गाडी खराब झाली.
Synonyms : गुलबर्गा शहर
Translation in other languages :
भारत के कर्नाटक राज्य का एक शहर।
गुलबर्ग के पास ही हमारी गाड़ी खराब हो गई।Meaning : भारताच्या कर्नाटक राज्यातील एक जिल्हा.
Example :
गुलबर्गा जिल्ह्याचे मुख्यालय गुलबर्गा शहरात आहे.
Synonyms : गुलबर्गा जिल्हा
Translation in other languages :
भारत के कर्नाटक राज्य का एक जिला।
गुलबर्ग जिले का मुख्यालय गुलबर्ग में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory