Meaning : गुरे चारण्याबद्दल दिलेली मजूरी.
Example :
सोहनला महिन्याला एक हजार रुपये गुरचराई मिळते.
Synonyms : गुरचराई, चरणावळ, चरवण, चरवा, चराई, चरिंदा
Translation in other languages :
Something that remunerates.
Wages were paid by check.Meaning : एखाद्या ठिकाणी गुरे चारण्याबद्दलचा कर.
Example :
गुरचरण दिल्यावरच तुम्ही येथे गुरांना चरायला सोडू शकता.
Translation in other languages :
Charge against a citizen's person or property or activity for the support of government.
revenue enhancement, tax, taxation