Meaning : चिमणीच्या आकाराचा, मंद गतीने पंख फडफडवित उडणारा, पंखावर तांबूस पट्टे आणि शेपटीची बाहेरची पिसे पांढरी असणारा एक पक्षी.
Example :
भट चंडोल झुडपात बसला असताना किंवा उडत असताना गात असतो.
Synonyms : भट चंडोल
Translation in other languages :