Meaning : गरमी वा ऊब आणणारा.
Example :
ही दुलई खूप उबदार आहे.
Translation in other languages :
Having or producing a comfortable and agreeable degree of heat or imparting or maintaining heat.
A warm body.Meaning : उत्तेजना मिळालेला.
Example :
उत्तेजित व्यक्तीला समजावणे कठीण आहे.
Synonyms : उत्तेजित
Translation in other languages :
Meaning : शरीरात गेला असता उष्णता निर्माण करणारा (औषध किंवा खाद्यपदार्थ).
Example :
जायफळ,मिरजी, लवंग, तेजपान इत्यादी गरम मसाले आहेत.
Translation in other languages :