Meaning : समजण्यास किंवा जाणण्यास योग्य, माहीत होण्याजोगा.
Example :
देव हा त्याच्या खरोखरच्या भक्तांकरिताच ज्ञेय असतो.
Synonyms : ज्ञामगम्य, ज्ञेय, बोधगम्य, बोध्य
Translation in other languages :
Capable of being apprehended or understood.
apprehensible, graspable, intelligible, perceivable, understandableMeaning : बुद्धीने जाणता येण्याजोगा.
Example :
मला फक्त बुद्धिगम्य विषयाबद्दलच बोलायचे आहे.
Synonyms : तर्क्य, बुद्धिगम्य
Translation in other languages :
बुद्धि से जो जाना जा सके या जानने योग्य हो।
मैं सिर्फ़ बुद्धिगम्य विषय पर बोलना चाहती हूँ।