Meaning : 26 जानेवारी हा भारतीय प्रजासत्ताकाच्या स्थापनेचा दिवस.
Example :
प्रजासत्ताकदिनानिमित्त आमच्या शाळेत कार्यक्रम आयोजित केला आहे
Synonyms : प्रजासत्ताकदिन
Translation in other languages :
छब्बीस जनवरी, जिस दिन भारत एक गणराज्य के रूप में स्थापित हुआ था।
गणतंत्र दिवस हर साल धूम-धाम से मनाया जाता है।