Meaning : नारळातील दळ.
Example :
त्याने नारळ फोडून सर्वांना खोबरे दिले.
Translation in other languages :
The edible white meat of a coconut. Often shredded for use in e.g. cakes and curries.
coconut, coconut meatMeaning : झेंडूच्या फुलांच्या दांड्यांच्या बुंध्यांच्या आत असलेला पांढरा भाग.
Example :
लहानपणी आम्ही खोबरे खात होतो.
Meaning : (लक्ष्यार्थ) नाश होणे.
Example :
आज माझ्या झोपेचे खोबरे झाले.