Meaning : एखाद्याकडून काही जाणून घेण्यासाठी त्याला पुन्हा पुन्हा विचारणे.
Example :
कोर्टात वकील साक्षीदाराला खोदून खोदून विचारत होता.
Translation in other languages :
Pose a series of questions to.
The suspect was questioned by the police.