Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चांगला भाजलेला.
Example : खुसखुशीत पीठाचे लाडू छान होतात.
Synonyms : खमंग, खरपूस
Meaning : चटकन तुटणारा.
Example : हे शंकरपाळे खूप खुसखुशीत झाले आहेत.
Synonyms : कुरकुरीत, खस्ता
Translation in other languages :हिन्दी English
दबाने से जल्दी टूट जाने वाला (खाद्य पदार्थ)।
Tender and brittle.
Install App