Meaning : पिवळसर व भरड, हस्तकृतीची साखर.
Example :
खांड चवीला अंबूस असते
Synonyms : खांडसाखर
Translation in other languages :
Meaning : टणक वस्तूचा तुकडा.
Example :
सुपारीचे खांड तोंडात टाकून ते बोलू लागले.