Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word खण from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

खण   नाम

1. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

Meaning : वस्तू ठेवण्यासाठी कपाट, भिंत इत्यादींमध्ये बनवलेली जागा.

Example : तू आपला कप्पा नीट आवर

Synonyms : कप्पा, खाना

2. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

Meaning : खणाळ्यातील एका चोळीपुरता तुकडा किंवा कापलेला भाग.

Example : जरीकाठी, बुट्टीदार इत्यादी खणाचे प्रकार आहेत.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।