Meaning : एकाच वेळी खूप काही येऊन पडणे.
Example :
त्याच्यावर संकट कोसळले.
सिनेमागृहाच्या बाहेर नुसती गर्दी उसळली आहे.
Synonyms : उसळणे
Translation in other languages :
Meaning : धमाक्याने पडणे किंवा टक्कर होऊन पडणे.
Example :
धावपट्टीवर एक विमान कोसळले.
Translation in other languages :