Meaning : कोरिया ह्या देशात बोलली जाणारी भाषा.
Example :
कोरियाला गेल्यावर श्रृंखला कोरियन शिकली.
Synonyms : कोरियन भाषा
Translation in other languages :
कोरिया देश की भाषा।
कोरिया जाने के बाद शृंखला ने कोरियाई सीख ली।The Altaic language spoken by Koreans.
koreanMeaning : कोरिया ह्या देशाचा रहिवासी.
Example :
ऑलिंपिकमध्ये बरेच कोरियनही होते.
Synonyms : कोरियाई
Translation in other languages :
कोरिया देश का निवासी।
तैराकी का स्वर्ण पदक कोरियाई को मिला।A native or inhabitant of Korea who speaks the Korean language.
koreanMeaning : ज्यात कोरियाई भाषा लिहिली जाते ती लिपी.
Example :
शेवटी तो कोरियन लिहिण्यात यशस्वी ठरला.
Synonyms : कोरियन लिपी
Translation in other languages :
वह लिपि जिसमें कोरियाई भाषा लिखी जाती है।
अंततः वह कोरियाई लिखने में सफल हुआ।Meaning : कोरिया ह्या देशाचा वा कोरियाशी संबंधित.
Example :
कोरियन हस्तकला प्रसिद्ध आहे.
Synonyms : कोरियाई
Translation in other languages :
Meaning : कोरियन ह्या भाषेचा वा कोरियन ह्या भाषेशी संबंधित.
Example :
कोरियात राहत असताना मनोहरने बरेच कोरियन साहित्य वाचले.
Synonyms : कोरियाई