Meaning : एक प्रकारचा त्वचा रोग, ह्यात त्वचेतील रजकद्रव्य नाहीसे झाल्यामुळे शरीरावर पांढरे चट्टे पडतात.
Example :
कोड हा सांसर्गिक रोग नाही.
Synonyms : कोढ, श्वेतकुष्ठ
Translation in other languages :
A congenital skin condition characterized by spots or bands of unpigmented skin.
leukoderma