Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : राजस्थान ह्या राज्यातील एक ठिकाण.
Example : त्याचा मुलगा कोट्याला शिकतो.
Translation in other languages :हिन्दी
भारत के राजस्थान राज्य का एक नगर।
Meaning : एक द्रविड भाषा.
Example : दक्षिण भारतात नीलगिरी पर्वतांवर राहणारे लोक कोटा बोलतात.
Synonyms : कोटार
Translation in other languages :हिन्दी English
एक द्रविड़ भाषा।
A Dravidian language spoken by the Kota.
Meaning : निलगिरीच्या पर्वतांवर राहणार्या द्रविड लोकांचा सदस्य.
Example : आमच्या वर्गात एक कोटा आहे.
नीलगिरी की पहाड़ियों पर रहनेवाले द्रविड़ लोगों का सदस्य।
Install App