Meaning : जिथे पेय पदार्थ तसेच अल्पाहार मिळतो असे ठिकाण.
Example :
जवळच्या उपाहारगृहात खूप गर्दी असते.
Synonyms : उपाहारगृह
Translation in other languages :
Meaning : एखादे लहानसे उपाहारगृह जिथे कॉफीसोबतच इतर पेये आणि अल्पोपाहार उपलब्ध असतो.
Example :
काल आम्ही कॉफी कुटीरात वाट बघत बसलो होतो.
Synonyms : कॅफे, कॉफी कुटीर