Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : लग्न, मुंज यांच्या पूर्वी आपल्या घरी वा आप्तेष्टांच्या घरी होणारा जेवणाचा समारंभ.
Example : उद्या त्याला मित्राने केळवणासाठी बोलाविले आहे.
Synonyms : गडंगणेर, गडगणेर, गडेंगणेर
Install App