Meaning : शहामृगाच्या जातीचा पक्षी.
Example :
किवी हा न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी आहे.
Translation in other languages :
Meaning : कोंबडीच्या अंड्याच्या आकाराचे, आतून हिरव्या रंगाचे व तपकिरी, केसाळ कवच असलेले फळ.
Example :
किवीमध्ये क जीवनसत्त्व असते.
Translation in other languages :
Meaning : मुख्यत्वे चीन ह्या देशात होणारी, ज्यापासून करड्यारंगाची फळे मिळतात अशी वेल.
Example :
किवीची फळे पौष्टिक असतात.
Translation in other languages :
Climbing vine native to China. Cultivated in New Zealand for its fuzzy edible fruit with green meat.
actinidia chinensis, actinidia deliciosa, chinese gooseberry, kiwi, kiwi vine