Meaning : काही काही ठिकाणावर होणारा किंवा घडणारा.
Example :
किरकोळ घटना वगळता संप यशस्वी राहिला.
Translation in other languages :
कहीं-कहीं पर होने वाला।
छुटपुट घटनाओं को छोड़कर बंद सफल रहा।Recurring in scattered and irregular or unpredictable instances.
A city subjected to sporadic bombing raids.Meaning : सामान्य आणि छोटा असलेला.
Example :
तो बारीक-सारीक काम करून आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करतो.
Synonyms : छोटा-मोठा, फुटकळ, बारीक-सारीक, लहान-मोठा, सटरफटर
Translation in other languages :
Of minor importance.
A nickel-and-dime operation run out of a single rented room.