Meaning : भारतात सर्वात उत्तरेकडे बोलली जाणारी एक भाषा.
Example :
काश्मीरीचा पदक्रम कर्ता, क्रियापद, कर्म असा आहे.
Synonyms : काश्मीरी भाषा
Translation in other languages :
The official state language of Kashmir.
kashmiriMeaning : काश्मीर या राज्याचा रहिवासी.
Example :
अतिरेक्यांच्या हल्ल्यात दहा काश्मीरी ठार झाले.
Translation in other languages :
कश्मीर राज्य का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।
आज का प्रत्येक कश्मीरी आतंकवाद के साये में जी रहा है।A member of the people of Kashmir.
kashmiriMeaning : काश्मीराशी संबंधित किंवा काश्मीराचा.
Example :
त्याने काश्मीरी टोपी विकत घेतली.
Translation in other languages :
Of or relating to or characteristic of Kashmir or its people or culture.
The Kashmiri mountains.Meaning : काश्मीरी ह्या भाषेत असलेला किंवा काश्मीरी ह्या भाषेशी संबंधित.
Example :
तो आधुनिक काश्मीरी साहित्यावर प्रबंध लिहितो आहे.
Meaning : काश्मीरात राहणारा.
Example :
काश्मीरी जनतेला अतिरेक्यांना त्रासाळली आहे.
Synonyms : कश्मीरी