Meaning : ज्याच्या तोंडून निघालेली अशुभ गोष्ट खरी होते किंवा ज्याचे वाईट भाषण खरे होते असा.
Example :
लोक म्हणतात की रोहन काळजिभ्या माणूस आहे कारण तो जे काही वाईट बोलतो तसे घडतेच.
Synonyms : काळ्या जीभेचा
Translation in other languages :
जिसके मुँह से निकली हुई अशुभ बातें प्रायः होकर रहें।
लोग कहते हैं कि रोहण कलजिब्भा व्यक्ति है क्योंकि वह जो कुछ भी अशुभ कहता है, वह घटित हो जाता है।