Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादे कार्य ज्याच्या पूर्ततेसाठी केले जाते तो विचार.
Example : हे कार्य करण्यामागचे प्रयोजन काय आहे?
Synonyms : अभिप्राय, इरादा, उद्दिष्ट, उद्देश, प्रयोजन, हेतू
Meaning : ज्यामुळे कार्य घडून येते ते.
Example : अग्नी हे धुराचे कारण आहे.
Synonyms : निमित्त, निमित्य, सबब
Translation in other languages :हिन्दी English
वह जिसके प्रभाव से या फलस्वरूप कोई काम हो।
Anything that contributes causally to a result.
Install App